• Posted on: 10 May 2017
  • By: admin

प्रकल्पाचे नाव : दूध व्यवसाय

ओळख

प्रकल्पाचे नाव : दूध व्यवसाय (म्हैस पालन)

ओळख

गाईविषयी कितीही पूज्य भावाला व्यक्त केली तरी ग्रामीण भागात दुधासाठी म्हैस पसंत करतातकके  शेतीला जोडधंदा म्हूणून सुद्धा व्यवसाय किफायतशीर ठरू शकतो म्हशीच्या दुधात घृतांशाचे प्रमाण सरासरी  ८ टक्के असून अस्निघध घनपदर्थाचे प्रमाणत ९ ते १० टक्के  आहे हे दूध गाईच्या दुधा पेक्षा घट्ट असते तसेच मागणी देखील चांगली असते

शेतकरी अप्लाय दैनंदिन शेतीच्या कामाबरोबर म्हशी पालनाचे काम सहजपणे करू शकतो . त्याच बरोबर सुशीक्षित बेरोजगार तरुणांना ५ म्हशीच्या संगोपनाने रोजगार उपलब्ध होतो

म्हशीच्या  दुधाच्या मागणीचा व शेतकऱयांच्या फायद्यांचा विचार करता शेतकऱयांनी म्हशीपासून अधिक दूध मिळवणे  गरजेचे  आहे. त्यासाठी म्हशीच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 

बाजारपेठ

म्हशीच्या दुधाला स्थानिक बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे तालुकयातील दूध संघाला नियमित दूध पुरवठा केल्यास बाजारपेठची अडचण पडत नाही तसेचग निरोगी वासरांची पैदास करून त्याची करावी

रोखीचे प्रवाहाचे चित्र :

 

1  वर्ष

2 वर्ष

3 वर्ष

दूध विक्री ९०,०००५ गायी, ५० ली/दि. ३०० दिवस रु. ६ प्रति लिटर

94,500

94,500

94,500

शेणखत उतपादन

1,500

1,500

1,500

वासराची विक्री दरवर्षी २ प्रत्येक कि रु. १०००

 

 

 

एकूण

96,000

96,000

96,000

हिरवा व कोरडा चारा आणि आंबोण (५ गाई ३६५ दिवस * २ कि रोज रु *१५/दिवस)

36,500

36,500

36,500

विमा ५ टक्के खरेदी किंमत

2,875

2,875

2,875

औषधे व डॉक्टर

2,000

2,000

2,000

इ. खर्च

1,000

1,000

 

बँकेचे कर्ज परतफेड

12,740

12,740

12,740

कर्जावरचे व्याज

12,484

12,484

12,484

एकूण

67,599

67,599

67,599

निव्वळ नफा वार्षिक (सरासरी)

28,401

30,801

36,472

निव्वळ नफा मासिक (सरासरी)

2,400

2,515

3,039

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अंदाज 

मनुष्यबळ

शेतकरी स्वतः

वर्षात कमी दिवस काम चालेल

365

श्रमिक-दिवस

365

निर्मिती क्षमता

12,775 लिटर्स

व्यजाचा दर

14.00 टक्के

भांडवली खर्च  

गाईची खरेदी ५*१०,०००

57,000

जागा (शेडी)

10,000

हिरवा चारा लागवडीचा खर्च

3,000

वाहतूक

4,000

विमा ५ टक्के खरेदी किमतीवर

2,875

एकूण

40,500

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बँकेचे कर्ज 

भांडवली खर्च

77,375

खेळते भांडवल

40,000

एकूण

1,17,875

वजा              

-

अनुदान भांडवल २५ टक्के

29,700

बँकेचे कर्ज 75 टक्के

88,175