• Posted on: 10 May 2017
  • By: admin

प्रकल्पाचे नाव : दूध व्यवसाय

 

ओळख

 

अल्पभूधारक शतकर्यांना केवळ शेती व्यवसायाद्व्यारे उदरनिर्वाह करता येत नाही दूध व्यवसायाद्व्यारे वर्षभर आर्थिक उत्पन्न मिळते सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गो-संगोपन प्राधान्य असणे शेतीला जोडधंदा म्हणून दूध हा व्यवसाय करता येतो

दूध व्यवसायात नफा मिळवण्यास  साठी दुधाळ जातीच्या गो-संगोपन प्राधान्य असणे हि प्राथमिक गरज आहे .  उत्कृष्ट गाई बाजारात सहसा उपलब्ध नसतात त्यासाठी मोठी किंमत घ्यावी लागते गाई खरेदी करताना तज्ञ् पशुवैदकाची मदत घेणे इष्ट आहे दुधाळ गाईची सागव ३ वेळेस  ८ तासाच्या अंतराने आपल्या उपस्थितमनावर  दूध काढून निवड करवी निवड करते वेळी बाह्य गुणांना महत्व देऊ नये गाई  खरेदी करताना कासेच्या आणि गर्भावस्थे बदल फसवणूक होऊ शकते

बाजारपेठ

गाईच्या दुधाला स्थनिक बाजपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तालुकयातील दूध संघाला नियमित दूध पुरवठा केल्यास बाजारपेठेची अडचण पडत नाही . गाईचे गोर्हे दर ५ गाईमागे दरवर्षी १ ते २ तयार  होऊन विकत येतील

रोखीचे प्रवाहाचे चित्र :

 

1  वर्ष

2 वर्ष

3 वर्ष

दूध विक्री ९०,०००५ गायी, ५० ली/दि. ३०० दिवस रु. ६ प्रति लिटर

90,000

90,000

90,000

शेणखत उतपादन

1,000

1,000

1,000

वासराची विक्री दरवर्षी २ प्रत्येक कि रु. १०००

2,000

2,000

2,000

एकूण

93,000

93,000

93,000

हिरवा व कोरडा चारा आणि आंबोण (५ गाई ३६५ दिवस * २ कि रोज रु *१५/दिवस)

27,400

27,400

27,400

विमा ५ टक्के खरेदी किंमत

2,500

2,500

2,500

औषधे व डॉक्टर

1,000

1,000

1,000

इ. खर्च

1,000

1,000

 

बँकेचे कर्ज परतफेड

12,975

12,975

12,975

कर्जावरचे व्याज

9,082

9,082

9,082

एकूण

53,957

53,957

53,957

निव्वळ नफा वार्षिक (सरासरी)

35,043

 

 

निव्वळ नफा मासिक (सरासरी)

2,900

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 अंदाज 

मनुष्यबळ

शेतकरी स्वतः

वर्षात कमी दिवस काम चालेल

365

श्रमिक-दिवस

365

निर्मिती क्षमता

15,000 लिटर्स

व्यजाचा दर

14.00 टक्के

 

 

 

 

 भांडवली खर्च  

गाईची खरेदी ५*१०,०००

50,000

जागा (शेडी)

5,000

हिरवा चारा लागवडीचा खर्च

2,000

वाहतूक

2,000

विमा ५ टक्के खरेदी किमतीवर

2,500

एकूण

61,500

 

 


 

 

 

 

 

 

 

 




बँकेचे कर्ज 

भांडवली खर्च

61,500

खेळते भांडवल

24,000

एकूण

85,500

वजा              

-

अनुदान भांडवल २५ टक्के

21,375

बँकेचे कर्ज 75 टक्के

64,125